• 7 ऑक्टोबर 1935 शाळेची स्थापना
    90 वर्षांचा इतिहास

    संस्थेविषयी
  • शिक्षणातील प्रयोगशीलतेची...
    पालकांच्या विश्वासाची...

    सुविधा
  • सुसज्ज संगणक वर्ग
    अनुभवी प्रशिक्षित शिक्षक वर्ग

    सुविधा
  • डिजीटल शिक्षणाची जोड
    मुबलक शैक्षणिक साहित्य

    सुविधा
  • शालेय व सहशालेय मुबलक उपक्रम
    पालक मेळावे, व्याख्यात्यांचे आयोजन

    उपक्रम
  • श्रीराम बालक मंदिर
    दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षण

    संस्थेविषयी
  1. 1
  2. 2
  3. 3
  4. 4
  5. 5
  6. 6
शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणारी शैक्षणिक परंपरा

समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे या जाणीवेतून 7 ऑक्टोबर 1935 रोजी कै. विष्णू गणेश बेनाडीकर यांनी या शाळेची स्थापना केली.

गुणवत्तेवर भर देणारी शाळा

गुणवत्तेवर भर देणारी शाळा म्हणून आजही हा नावलौकीक टिकून आहे व उत्तरोत्तर तो वाढतच आहे.

दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षण

प्रशिक्षित शिक्षक वर्ग, मुबलक सेवक वर्ग, मुबलक शैक्षणिक साहित्य व डिजीटल शिक्षणाची जोड यामुळे दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यास आम्ही सफल झालो.

श्रीराम विद्यालय, कोल्हापूर

शिक्षणातील प्रयोगशीलतेची ..............,नवनवीन शैक्षणिक उपक्रमांची ………,
स्पर्धात्मक युगातील विजयाची .............., नवीन पिढयांच्या जडणघडणीची........,
डिजीटल तंत्रज्ञानाच्या वाटचालीची ........, पालकांच्या विश्वासाची........,
पाल्यांच्या यशस्वीतेच्या गाथेची अन ........, श्रीराम शिक्षण मंडळ परिवाराच्या अभिमानाची........

समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे या जाणीवेतून 7 ऑक्टोबर 1935 रोजी कै. विष्णू गणेश बेनाडीकर यांनी या शाळेची स्थापना केली. गुणवत्तापूर्ण शाळा या आकांक्षेला मनी ठेवून त्यांनी श्रीराम विद्यालय रुपी बीज श्रध्देनं लावलं व त्यास खंबीरपणे साथ दिली ती त्यांच्या पत्नी कै. प्रमिलादेवी विष्णू बेनाडीकर यांनी.

आज विविध क्षेत्रांमध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी देश परदेशात उच्चपदस्थ स्थान भूषवित आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सजगता व सकारात्मक प्रयत्न यातून आम्ही आपल्या पाल्यांसाठी दर्जेदार शिक्षण प्राप्त करुन देण्यास कटीबध्द आहोत.

Product Image

बोलके आकडे

90

वर्षांचा इतिहास

310

वार्षिक प्रवेश

12400

माजी विद्यार्थी

286

शिष्यवृत्ती

प्रमुख वैशिष्ट्ये

प्रशिक्षित शिक्षक वर्ग

प्रशिक्षित शिक्षक वर्ग अधिक माहीती

मुबलक सेवक वर्ग

मुबलक सेवक वर्ग अधिक माहीती

मुबलक शैक्षणिक साहित्य व डिजीटल शिक्षणाची जोड

मुबलक शैक्षणिक साहित्य व डिजीटल शिक्षणाची जोड मुबलक सेवक वर्ग

शालेय व सहशालेय मुबलक उपक्रम

शालेय व सहशालेय मुबलक उपक्रम मुबलक सेवक वर्ग

Website developed by TRIMENS